{
  "village_code": "272600120333020000",
  "village_name": "कोकणगाव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4533,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:45:14Z",
  "surveys": [
    "195/2"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : कॅनरा बँक शाखा श्रीगोंदा\nगहाणखत लिहुन देणार : प्रदिप सुदाम खामगळ रा. कोकणगाव यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 8172-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 877000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 195/2 क्षेत्र 1.9250 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रदिप सुदाम खामगळ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 877000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेश ज्ञानदेव सुद्रिक"
}
