{
  "village_code": "272600120333090000",
  "village_name": "शेडगांव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5850,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:19:21Z",
  "surveys": [
    "361/अ"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026\nमा.तहसीलदार श्रीगोंदा यांजकडील पत्र क्र.कावि/पो.ख/ कजाप/ई -३६९६६७७/२०२६ दिनांक ०९/१०/२०२६ , मा. उप अधीक्षक भूमी अभिलेख श्रीगोंदा यांजकडील क.जा.प. आदेश क्र./पोटखराबा आदेश /क.जा.प./शेडगाव/१३७/२०२६ /दिनांक ३०/०९/२०२६ जावक क्र.२१८५/२०२६ , मा उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर उपविभाग अहिल्यानगर यांजकडीलआदेश क्र.कावि/जमीन/पो.ख/३१८/२०२६ दिनांक ०७/०९/२०२६ अन्वये खाली नमूद असणाऱ्या खातेदारांच्या नावा समोरील पोट खराबा क्षेत्र हे लागवडी योग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेले आहे.\n१.संपत बाळू शेंडे गट नंबर ३६१/अ मधील लागवडीयोग्य क्षेत्र ०.४० हे.आर व पोट खराबा क्षेत्र ०.६० हे आर असे एकूण १.०० हे आर लागवडी योग्य क्षेत्र\nयाप्रमाणे आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "सुधीर दगडू सोनवणे"
}
