{
  "village_code": "272600120333090000",
  "village_name": "शेडगांव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:35:15Z",
  "surveys": [
    "606"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : कॅनरा बँक, घोडेगाव\nलिहुन देणार : अरुण किसन सोनटक्के रा. गट नंबर/ सर्वे नंबर 606 यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 566 दिनांक 02/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.95 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अरुण किसन सोनटक्के , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000/- (अक्चाषरी दोन लाख पन्नास हजार मात्र ) बोजा दाखल केला.",
  "talathi": "सुधीर दगडू सोनवणे"
}
