{
  "village_code": "272600120333090000",
  "village_name": "शेडगांव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5854,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:35:15Z",
  "surveys": [
    "32",
    "36"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026बाजूस दाखल मिळकतीला इंदिराबाई बाबा काळे यांचे नाव इतर अधिकार सदरी दाखल आहे\nश्री नवनाथ बाबा काळे यांनी अर्ज दिलेवरून इंदिराबाई बाबा काळे ह्या दिनांक २४/०३/१९९९ रोजी मयत झाले असून त्यांना वारस पुढीलप्रमाणे आहेत\nवारस मुलगा १. नवनाथ बाबा काळे. वय ५६ वर्ष\nअन्य वारस नाहीत.\nइंदिराबाई बाबा काळे यांचे इतर अधिकारातले नाव कमी करून वारस नोंद करणेबाबत श्री नवनाथ बाबा काळे यांचे प्रतिज्ञापत्र ,अर्ज, मृत्यू दाखला , जबाब, स्थानिक चौकशी पाहून नोंद केली.",
  "talathi": "सुधीर दगडू सोनवणे"
}
