{
  "village_code": "272600120333130000",
  "village_name": "मुंढेकरवाडी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5632,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:11:19Z",
  "surveys": [
    "103",
    "21"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : मुंढेकरवाडी वि कार्य सेवा सह सोसा,, मुंढेकरवाडी\nलिहुन देणार : बाळु बाजीराव कुरुमकर यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 103 क्षेत्र-0.57 आर , 21 क्षेत्र-0.19 आर ,एकूण क्षेत्र- 0.76 वर रक्कम रुपये 1500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "शिंदे तृप्ती दिलीप"
}
