{
  "village_code": "272600120333160000",
  "village_name": "पेडगांव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10766,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:46:15Z",
  "surveys": [
    "272"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. कावि/पो. ख./कजाप/ई-134/2026\nआदेश दिनांक : 26/10/2026\nमाननीय तहसीलदार श्रीगोंदा यांचेकडील पत्र क्र. कावि/पो. ख./कजाप/ई-134/2026 दि. 26/10/2026 व उपाधीक्षक भूमी अभिलेख श्रीगोंदा यांच्याकडील क्र./पो. ख.आदेश /कजाप/पेडगाव/156/2026 जा क्र.2456/2026 दि 26/10/2026 माननीय उपविभागीय अधिकारी श्रीगोंदा पारनेर यांच्याकडील आदेश क्र. का.वि./जमीन/पो. ख./362/2026 अहिल्यानगर दिनांक 08/10/2026 अन्वये खाली नमूद असणाऱ्या खातेदारांच्या नावासमोरील बाजूस दाखल असणा-या गटातील 272 पोट खराबा क्षेत्र हे लागवडीयोग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आलेले आहे. गट न 272 1)ज्ञानेश्वर दत्तात्रय पवार लागवडी योग्य क्षेत्र 0.00 हे आर व पोट खराबा 1.35 हे आर असे एकूण लागवड योग्य क्षेत्र 1.35 हे आर आदेशावरून नोंद केली असे.",
  "talathi": "राहुल केरुजी वडमारे"
}
