{
  "village_code": "272600120333180000",
  "village_name": "हंगेवाडी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9293,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:33:28Z",
  "surveys": [
    "178",
    "192"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 21/10/2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मढेवडगाव, श्रीगोंदा\nलिहून देणार : सुनंदा संतोष धायगुडे रा. हंगेवाडी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 508 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 192, 178 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया यांचेकडील पत्र दिलेवरुन सह.दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील पुस्तक क्र. 1 चे पुरवणी पुस्तक क्र. 7 वा खंड क्र.11 चे पृष्ठ क्र.186 ते 189 दि. 15/10/2026 वरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चेतन सुनिल वाडेकर"
}
