{
  "village_code": "272600120333190000",
  "village_name": "चिंभळे",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10758,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:02:39Z",
  "surveys": [
    "145/1/ब",
    "150/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 14/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : बेलवंडी व्यापारी ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. बेलवंडी बुद्रुक ता. श्रीगोंदा\nगहाणखत लिहुन देणार : वैशाली सतिष इथापे ,सुरज सतिश इथापे रा. चिंभळे यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7712-2026 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 145/1/ब, 150/1 क्षेत्र 0.3350 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैशाली सतिष इथापे ,सुरज सतिश इथापे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "महेंद्र प्रकाश शिंदे"
}
