{
  "village_code": "272600120333220000",
  "village_name": "घारगाव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 10853,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T14:00:09Z",
  "surveys": [
    "412/1"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026\nलिहुन घेणार : प्रोटीअम फायनान्स लिमिटेड शाखा चौफुला, केडगाव ता. दौंड जि. पुणे\nलिहुन देणार : किशोर सोनबा जाधव व निर्मला किशोर जाधव रा. घारगाव गट नंबर/ सर्वे नंबर 412/1 यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 6265 दिनांक 31/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किशोर सोनबा जाधव , यांनी अर्ज दस्ताची प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील मंजूर पत्र क्रमांक A823160 दिनांक 22/05/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रामहरी दत्तू आघाव"
}
