{
  "village_code": "272600120333240000",
  "village_name": "लोणी व्यंकनाथ",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 11682,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:05:20Z",
  "surveys": [
    "433"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : लोणी व्यंकनाथ वि.कार्य.सह.से.मर्या. , लोणी व्यंकनाथ\nलिहुन देणार : अनिल सदाशिव खामकर रा. लोणी व्यंकनाथ यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 433 क्षेत्र 0.96 वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अमोल हणमंत कदम"
}
