{
  "village_code": "272600120333250000",
  "village_name": "शिरसगांव बोडखा",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6062,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:18:31Z",
  "surveys": [
    "24"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 24-10-2026\nलिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मढेवडगाव ता. श्रीगोंदा\nलिहून देणार : बापु नामदेव बरकडे रा. शिरसगांव बोडखा यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील पुस्तक क्रमांक १ चे पुरवणी पुस्तक क्रमांक ७ वा खंड क्रमांक १२ चे पूष्ठ क्रमांक ९१ ते ९४ वर क्रमांक ५३३ वर नोंदला दस्त क्रमांक 533 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 24 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया शाखा मढेवडगाव यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "झाडे गणपत मुरलीधऱ"
}
