{
  "village_code": "272600120333300000",
  "village_name": "वांगदरी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 5947,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-22",
  "objection_until": "2026-11-06",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:17:14Z",
  "surveys": [
    "267/51"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026\nलिहून देणार : श्रीराम ग्रा बि.शेती सह.पतसंस्था\nलिहून घेणार : प्रकाश चिमाजी गोंडे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 267/51 तपशिल : प्रमाणे प्रकाश चिमाजी गोंडे यानी श्रीराम ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. काष्टी, ता. श्रीगोंदा यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 5031\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "चेतना राजेंद्र आगवणे"
}
