{
  "village_code": "272600120333350000",
  "village_name": "लिंपणगाव",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 9728,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:15:23Z",
  "surveys": [
    "331"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अॅण्ड फायनान्स कंपनी लि. शाखा अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : मोहन साहेबराव जाधव रा. लिंपणगाव यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7773-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 800000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 331 क्षेत्र 0.0100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मोहन साहेबराव जाधव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 800000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "LAXMAN NANASAHEB JADHAV"
}
