{
  "village_code": "272600120333360000",
  "village_name": "काष्टी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18568,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-08",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:54:31Z",
  "surveys": [
    "431/5"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 06/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 08/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्रीराम ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. काष्टी, ता. श्रीगोंदा, जि. अ.नगर\nगहाणखत लिहुन देणार : स्वाती लक्षमण सोलट रा. काष्टी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7395-2026 दिनांक 06/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 431/5 क्षेत्र 0.6000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री स्वाती लक्षमण सोलट यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत गंगाधर गोंडचर"
}
