{
  "village_code": "272600120333360000",
  "village_name": "काष्टी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 18701,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:54:31Z",
  "surveys": [
    "856"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026\nलिहून देणार : महेश्वर नागरी सहकार पतसंस्था मर्या श्रीगोंदा\nलिहून घेणार : विमल सुरेश भोर,सचिन सुरेश भोर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 856 तपशिल : प्रमाणे विमल सुरेश भोर यानी महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या काष्टी यांच्या कडुन रक्कम रुपये 400000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 14948\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्र.7647-2026 दि.13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रशांत गंगाधर गोंडचर"
}
