{
  "village_code": "272600120333370000",
  "village_name": "सांगवी दुमाला",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3179,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:32:30Z",
  "surveys": [
    "172"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 28-10-2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28-10-2026\nलिहुन घेणार : भैरवनाथ सांगवी दुमाला वि. का. से. सो. लि. , सांगवी दुमाला\nलिहुन देणार : बापुराव ज्ञानदेव भोयटे रा. सांगवी दुमाला यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 172 क्षेत्र 0.4000 हे. आर वर रक्कम रुपये 1000000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिकेत श्रीकांत घुले"
}
