{
  "village_code": "272600120333400000",
  "village_name": "शिपलकरवाडी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2316,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:18:11Z",
  "surveys": [
    "173/1",
    "174"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026\nरिकन्व्हेन्स\nलिहून देणार : सुवर्णरत्न महिला ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या काष्टी, शाखा काष्टी तर्फे वैशाली मोहन मोटे.\nलिहून घेणार : चंद्रकांत सिताराम शिपलकर, रा.शिपलकरवाडी ,यांनी गट नं 173/1 पैकी कर्जदार चंद्रकांत सिताराम शिपलकर यांचे 0 हे 15 आर व पोटखराब क्षेत्र 0 हे 00 आर असे संपूर्ण क्षेत्र तसेच गट नं 174 पैकी चंद्रकांत सिताराम शिपलकर यांचे 0 हे 44 आर व पोटखराब क्षेत्र 0 हे 00 आर असे संपूर्ण क्षेत्र पूर्वी गहाणखत दस्त क्रमांक 4722/2023 अन्वये रुपये 1,50,000 /- चे कर्ज घेतले होते .याबाबत फेर नंबर 2047 ने इतर हक्कात बोजा नोंद केली होती. सदर कर्जाची परतफेड केल्याने रिकन्व्हेन्स दस्त क्रमांक 6779/2026 दिनांक 11/09/2026 करून दिल्याने वरील प्रमाणे असणारा बोजा कमी केला.नोंद सूची क्रमांक 2 वरून केली.कागदपत्रे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहिणी श्रीमंत करनोर"
}
