{
  "village_code": "272600120333400000",
  "village_name": "शिपलकरवाडी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2321,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:18:11Z",
  "surveys": [
    "127"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026\nआदेश व दस्तावेज\nमहाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील शासन परिपत्रक क्र.जमीन 2025/प्र.क्र.336/जमीन-01/ई-1379234 दि.16/07/2026 व टएनसी-04/2013/प्र.क्र.196/ज-1 दि.07/05/2014 व तहसिलदार साहेब श्रीगोंदा यांचेकडील आदेश क्र.कावि/कुका/402/2026 दि.19/08/2026 नुसार मौजे शिपलकरवाडी येथील गट क्र 127 ची पाहणी केली असता सदर गटाच्या इतर अधिकार सदरी कुळ कायदा कलम 43 चा शेरा दिसून येतो. गट. क्र. 127 मधील कुळ निवृत्ती सखाराम शिपलकर यांना फेर क्र. 225 दि.02/09/1975 अन्वये मा. अप्पर तहसिलदार साहेब श्रीगोंदा यांनी परचेस सर्टिफिकेट करून दिलेवरून व महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948, कुळकायद्यानुसार मालकी हक्क दिल्यापासून 10 वर्षांपेक्षा अधिक कालावधी पूर्ण केला असल्याने सदर परिपत्रक व आदेशानुसार सदर गटातील इतर अधिकार सदरी कुळ कायदा कलम 43 चा असलेला शेरा कमी करण्यात आला व भूधारणा पद्धती भोगवटादार वर्ग -1 करण्यात आली असे.",
  "talathi": "रोहिणी श्रीमंत करनोर"
}
