{
  "village_code": "272600120333420000",
  "village_name": "अजनुज",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8305,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-24",
  "objection_until": "2026-11-08",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:50:18Z",
  "surveys": [
    "433"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nलिहून देणार : महेश्वर नागरी सह पत श्रीगोंदा\nलिहून घेणार : अरुण वामन क्षिरसागर\nयांनी सर्व्हे क्रमांक : 433 तपशिल : महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या.श्रीगोंदा र.रु 3,00,000/- अरुण सहकर्जदार कांताबाई - 5833\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह. दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील रिकान्व्हेस दस्त क्र. 7578/2026 प्रमाणे दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश विष्णू कांबळे"
}
