{
  "village_code": "272600120333420000",
  "village_name": "अजनुज",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8306,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:50:18Z",
  "surveys": [
    "344/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र/का. वी./वाटप/रजिष्टर/95/2026\nआदेश दिनांक : 22/10/2026\nमा. तहसिलदार सो. तहसिल कार्यालय श्रीगोंदा यांचेकडील आदेश क्रमांक क्र/का. वी./वाटप/रजिष्टर/95/2026 दिनांक 22/10/2026 आणि अर्जदार 1) भगवान बाबासाहेब गिरमकर 2) अरुण बाबासाहेब गिरमकर यांचे अर्ज दि. 15/07/2026 नुसार मौजे अजनुज येथिल गट क्र 344/1 पैकी मध्ये वाटप लिहून देणार भगवान बाबासाहेब गिरमकर व अरुण बाबासाहेब गिरमकर यांचे सामाईकातील 0.4900 हे. आर आणि पो. ख. 0.00 हे आर क्षेत्र असून ते लिहून घेणार 1) भगवान बाबासाहेब गिरमकर यांना 0.2450 हे आर आणि पो. ख. 0.00 हे आर व लिहून घेणार 2) अरुण बाबासाहेब गिरमकर यांना गट क्र 344/1 मध्ये 0.2450 हे आर आणि पो. ख. 0.00 हे आर याप्रमाणे लिहून देऊन यांना म.ज.म. अ. 1966 चे कलम 85 अन्वये वाटप केले असे.\nमा. तहसिलदार सो. तहसिल कार्यालय श्रीगोंदा यांचे आदेशावरून नोंद केली. सदर कागदपत्र गाव दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश विष्णू कांबळे"
}
