{
  "village_code": "272600120333420000",
  "village_name": "अजनुज",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 8328,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-31",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-01T20:09:43Z",
  "surveys": [
    "407"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026\nलिहून देणार : दि बारामती सह. बँक लि. शाखा काष्टी\nलिहून घेणार : दादासो गुलाब गिरमकर\nयांनी प्रमाणे दादासो गुलाब गिरमकर यानी दि बारामती सहकारी बँक लि. शाखा काष्टी, ता. श्रीगोंदा करिता शाखाधिकारी रमेश कुंडलिक जठार यांच्या कडुन रक्कम रुपये 350000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 6854\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील रिकान्व्हेस दस्त क्र. 8147 दि. 30/10/2026 प्रमाणे दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "प्रकाश विष्णू कांबळे"
}
