{
  "village_code": "272600120333430000",
  "village_name": "आनंदवाडी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 6247,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:52:11Z",
  "surveys": [
    "183"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 09/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : इक्विटास स्मॉल फायनान्स लिमिटेड बँक शाखा दौंड\nगहाणखत लिहुन देणार : भानुदास दादा वाघ रा. आनंदवाडी यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्रमांक 7563-2026 दिनांक 09/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 890328.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 183 क्षेत्र 0.0300 वर बोजा दाखल करणेबाबत श्री भानुदास दादा वाघ यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 890328.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "मंगेश ज्ञानोबा कदम"
}
