{
  "village_code": "272600120333440000",
  "village_name": "आर्वी",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2137,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-30T13:53:11Z",
  "surveys": [
    "74/6"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nलिहुन घेणार : बँक आँफ महाराष्ट्र, दौंड\nलिहुन देणार : सुनिल बबन चव्हाण रा. गट नंबर/ सर्वे नंबर 74/6 यांनी दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांचेकडील अनोंदणीकृत दस्त क्रमांक 559 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5000/- कर्ज घेऊन बोजा दाखल करणेबाबत श्री सुनिल बबन चव्हाण , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "वैशाली जयवंत मोहिते"
}
