{
  "village_code": "272600124261700000",
  "village_name": "श्रीगोंदा",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 36242,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:19:51Z",
  "surveys": [
    "941/3/2/8/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nलिहून देणार : विशेष वसुली व विक्री अधिकारी अ.नगर व इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्या श्रीगोंदा.\nलिहून घेणार : ज्ञानेश्वर चंद्रकांत खेतमाळीस\nयांनी सर्व्हे क्रमांक : 941/3/2/8/9 तपशिल : इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्या श्रीगोंदा.यांचे थकबाकी पोटी कर्जदार प्रशांत जगेश दरेकर व ज्ञानेश्वर चंद्रकांत खेतमाळीस यांची जमीन जप्ती बोजा नोंद. - 32934\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली व विक्री अधिकारी अ.नगर जा,क्र 707/2026 दिनांक 15/09/2026 यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुदर्शन धोंडीभाऊ साळवे"
}
