{
  "village_code": "272600124261700000",
  "village_name": "श्रीगोंदा",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 36243,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-13",
  "objection_until": "2026-10-28",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:19:51Z",
  "surveys": [
    "2295"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026\nमा.तहसीलदार साहेब श्रीगोंदा यांच्याकडील संदर्भ पत्र क्रमांक क्र कावि आरटीएस 4768/2026 दिनांक 31/08/2026 व मा दुय्यम निबंधक श्रीगोंदा यांच्याकडील दस्त मृत्यूपत्र दस्त क्र. 2052/2022 दि. 13/4/2022 अन्वये मौजे श्रीगोंदा येथील गट नं. 2295 मधील खातेदार दत्तात्रय रंगनाथ भापकर हे दि. 10/7/2026 रोजी मयत झाले असून त्यांनी मुलगा यशवंत दत्तात्रय भापकर यांना नोंदणीकृत मृत्युपत्र करून दिले असल्याने मौजे श्रीगोंदा येथील गट नं. 2295 चे क्षेत्र 1.3500 हे. आर मधील दत्तात्रय रंगनाथ भापकर यांचे नाव करून यशवंत दत्तात्रय भापकर यांचे नाव दाखल केले.\nअर्ज, मृत्युपत्र व मृत्यू दाखला दिलेवरून नोंद.",
  "talathi": "सुदर्शन धोंडीभाऊ साळवे"
}
