{
  "village_code": "272600124261700000",
  "village_name": "श्रीगोंदा",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 36297,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:19:51Z",
  "surveys": [
    "2378/2/15"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nमा. तहसीलदार साहेब श्रीगोंदा यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/836/2024 दि.23/07/2024 नुसार सिद्धेश्वर गृहनिर्माण सहकारी संस्था मर्या. श्रीगोंदा या संस्थेची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 102(2) नुसार मा. सहा. निबंधक सहकारी संस्था श्रीगोंदा यांचा अंतिम आदेश क्र.सनिश्रीवि-1/पापु/क्र.102/मध्य.आ./2025 दि 28/12/2024 अन्वये नोंदणी रद्द केल्याने मौजे श्रीगोंदा येथील गट क्र. 2378/2/15 या उताऱ्यावर कब्जेदार सदरी असलेले सिद्धेश्वर गृह निर्माण सहकारी संस्था मर्या. श्रीगोंदा हे नाव कमी करून इतर अधिकारात असलेले मालन संजय गोडसे नंदु पंढरीनाथ मुंढेकर हे नाव कब्जेदार सदरी दाखल केले.",
  "talathi": "सुदर्शन धोंडीभाऊ साळवे"
}
