{
  "village_code": "272600124261700000",
  "village_name": "श्रीगोंदा",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 36300,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:19:51Z",
  "surveys": [
    "2065",
    "2066",
    "2086"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026नोंदीचा प्रकार - हुकूमनामा\nश्रीगोंदा येथील मे. सिव्हील जज्ज साहेब, ज्युनियर डिव्हिजन श्रीगोंदा यांचेकडील रेग्युलर मुकादमा नं, 343/2021 मधील निर्णय दि. 12/3/2022 तसेच तहसीलदार साहेब श्रीगोंदा यांचेकडील संदर्भ पत्र क्र.कावि/आरटीएस/2820/2025 दि. 12/11/2025 अन्वये मौजे श्रीगोंदा येथील खालील नमूद गट नंबरमध्ये खातेदारांच्या नावे आलेले क्षेत्र पुढीलप्रमाणे :-\nगट नं. 2086\n1. संदीप हिंमत वडवकर - क्षेत्र 0.6000 हे. आर\n2. वसंत हिंमत वडवकर - क्षेत्र 0.6000 हे. आर\n3. अशोक लक्ष्मण वडवकर - क्षेत्र 0.4700 हे. आर\n4. प्रेमकुमार सुरेश वडवकर - क्षेत्र 0.4700 हे. आर\n5. मारुती दौलत वडवकर - क्षेत्र 0.4700 हे. आर\n6. चंद्रकांत दौलत वडवकर - क्षेत्र 0.4600 हे. आर\n7. लक्ष्मण बाबुराव वडवकर - क्षेत्र 0.2700 हे. आर\nगट नं. 2066\n1. चंद्रकांत दौलत वडवकर - क्षेत्र 0.3700 हे. आर\n2. मारुती दौलत वडवकर - क्षेत्र 0.3600 हे. आर\n3. अशोक लक्ष्मण वडवकर - क्षेत्र 0.2700 हे. आर\n4. प्रेमकुमार सुरेश वडवकर - क्षेत्र 0.3600 हे. आर\nगट नं. 2065\n1. संदीप हिंमत वडवकर - क्षेत्र 0.3700 हे. आर\n2. वसंत हिंमत वडवकर, क्षेत्र 0.3700 हे. आर\n3.अशोक लक्ष्मण वडवकर - क्षेत्र 0.1000 हे. आर\nश्रीगोंदा येथील मे. सिव्हील जज्ज साहेब, ज्युनियर डिव्हिजन श्रीगोंदा यांचेकडील रेग्युलर मुकादमा नं, 343/2021 मधील तडजोड निर्णय दि. 12/3/2022 नुसार नोंद.",
  "talathi": "सुदर्शन धोंडीभाऊ साळवे"
}
