{
  "village_code": "272600124261700000",
  "village_name": "श्रीगोंदा",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 36320,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:40:25Z",
  "surveys": [
    "655"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026\nलिहून देणार : महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. श्रीगोदा\nलिहून घेणार : तुकाराम त्रिंबक हिरवे, पांडुरंग त्रिंबक हिरवे.\nयांनी सर्व्हे क्रमांक : 655 तपशिल : प्रमाणे तुकाराम त्र्यंबक हिरवे ,पांडुरंग त्रिंबक हिरवे यानी महेश्वर नागरी सहकारी पतसंस्था मर्या. श्रीगोदा ता.श्रीगोंदा - यांच्या कडुन रक्कम रुपये 700000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 24368\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु. नि. श्रीगोंदा यांचेकडील दस्त क्र. 8143/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुदर्शन धोंडीभाऊ साळवे"
}
