{
  "village_code": "272600124261700000",
  "village_name": "श्रीगोंदा",
  "taluka_name": "श्रीगोंदा",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 36331,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T08:40:25Z",
  "surveys": [
    "2380/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026\nलिहून देणार : इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित श्रीगोंदा\nलिहून घेणार : सुंदरबाई भगवान कोथिंबीरे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 2380/1 तपशिल : प्रमाणे सुंदरबाई भगवान कोथिंबीरे यानी इंदिरा गांधी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित श्रीगोंदा ता. श्रीगोंदा यांच्या कडुन रक्कम रुपये 1300000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 28384\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु. नि. श्रीगोंदा यांचेकडील दस्त 5006/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुदर्शन धोंडीभाऊ साळवे"
}
