{
  "village_code": "272600130333540000",
  "village_name": "रवळगांव",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3350,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:17:12Z",
  "surveys": [
    "444"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपिल/क्र.494/2025,495/2025 व 496/2025\nआदेश दिनांक : 27/07/2026\nअप्पर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील आरटीएस/अपिल/क्र.494/2025,495/2025 व 496/2025 अन्वये\nमौजे रवळगांव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील गट क्र. 444 पैकी क्षेत्र 0.36 हे.आर फेरफार क्रमांक 2655 व 3091 व गट क्र. 444 पैकी क्षेत्र 0.37 हे.आर फेरफार क्रमांक 2655 व 3080 अप्पर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे कडील आदेशाने सदर फेरफार नोंदी रद्द केल्यामुळे सदर फेरफारने खरेदी घेणार याची नावे अनुक्रमे 1) प्रशांत रमेश बुद्धिवंत 2) आसिफ आपसर दातरंगे 3) आरशद जमादार मोमीन यांचे नावे कमी करून खरेदी पूर्वीचा खातेदार मच्छिंद्र तुकाराम चौरे क्षेत्र 0.73 हे.आर नाव दाखल केले असे आदेशान्वये नोंद.",
  "talathi": "अनिरुद्ध रमेश खेतमाळस"
}
