{
  "village_code": "272600130333540000",
  "village_name": "रवळगांव",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3366,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-26",
  "objection_until": "2026-11-10",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:17:12Z",
  "surveys": [
    "455"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : क्र. वाटप/एस.आर./26/2026\nआदेश दिनांक : 19/10/2026\nमा. तहसिलदार साहेब कर्जत यांचेकडील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 85 अन्वये आदेश क्र. वाटप/एस.आर./26/2026 कर्जत दिनांक 19/10/2026 प्रमाणे मौजे रवळगाव ता.कर्जत येथील गट क्रमांक 455 मधील अनिल सिताराम बनकर व बाळासाहेब सिताराम बनकर यांचे नावावरील क्षेत्र खालीलप्रमाणे वाटप करून दिले.\nगट क्रमांक 455 पैकी क्षेत्र 0 हे 22 आर आकार 0.30 रु पै. खातेदाराचे नाव अनिल सिताराम बनकर दिशा उत्तरेकडून पहिली\nगट क्रमांक 455 पैकी क्षेत्र 0 हे 23 आर आकार 0.30 रु पै. खातेदाराचे नाव बाळासाहेब सिताराम बनकर दिशा दक्षिणकडून पहिली\nयांच्या नांवे\nमा. तहसीलदार साहेब कर्जत यांचेकडील आदेश क्र. वाटप/एस.आर./26/2026 कर्जत दिनांक 19/10/2026 अन्वये नोंद.",
  "talathi": "अनिरुद्ध रमेश खेतमाळस"
}
