{
  "village_code": "272600130333550000",
  "village_name": "कोकणगांव",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3589,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-09-29",
  "objection_until": "2026-10-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:41:30Z",
  "surveys": [
    "14/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 29/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/09/2026\nअधिकारी : अपर जिल्हाधिकारी\nआदेश क्रमांक : आरटीएस/अपिल/क्र.494/2025,495/2025 व 496/2025\nआदेश दिनांक : 27/07/2026\nअप्पर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील आरटीएस/अपिल/क्र.494/2025,495/2025 व 496/2025 अन्वये\nमौजे कोकणगांव तालुका कर्जत जिल्हा अहिल्यानगर येथील सर्वे क्र. 14/2 पैकी क्षेत्र 0.82 हे.आर फेरफार क्रमांक 3080,3106 व 3431 अप्पर जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचे कडील आदेशाने सदर फेरफार नोंदी रद्द केल्यामुळे सदर फेरफारने खरेदी घेणार याची नावे अनुक्रमे 1) महेश विठ्ठल म्हस्के 2) श्वेता प्रशांत बुद्धिवंत 3) रोहिणी देविदास चौरे 4) मनीषा रमेश चौरे कमी करून खरेदी पूर्वीचा खातेदार सचिन मच्छिंद्र चौरे क्षेत्र 0.82 हे.आर नाव दाखल केले असे आदेशान्वये नोंद.",
  "talathi": "अनिरुद्ध रमेश खेतमाळस"
}
