{
  "village_code": "272600130333550000",
  "village_name": "कोकणगांव",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3599,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:41:30Z",
  "surveys": [
    "29/2/ब/3",
    "32/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री रुक्मिणी सहकारी बँक लि., श्रीगोंदा, शाखा मिरजगांव,. ता. कर्जत, जि.अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : बाबा नामदेव बोरुडे ,बाबासो नामदेव बोरुडे रा. कोकणगांव यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4891-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/2/ब/3, 32/2/ब क्षेत्र 0.2600 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाबा नामदेव बोरुडे ,बाबासो नामदेव बोरुडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिरुद्ध रमेश खेतमाळस"
}
