{
  "village_code": "272600130333580000",
  "village_name": "मिरजगांव",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7308,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-12",
  "objection_until": "2026-10-27",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:15:27Z",
  "surveys": [
    "550/8/27"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 30/09/2026\nफेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : स्टेट बॅक ऑफ इंडिया शाखा सावेडी अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : नीता अशोक डमरे रा. मिरजगांव यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4651-2026 दिनांक 30/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3768000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 550/8/27 क्षेत्र 1.2995 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नीता अशोक डमरे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 3768000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुखदेव कल्याण कारंडे"
}
