{
  "village_code": "272600130333580000",
  "village_name": "मिरजगांव",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7316,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:15:27Z",
  "surveys": [
    "193/1/1",
    "493/4"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 16/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक लिमिटेड शाखा मिरजगाव\nगहाणखत लिहुन देणार : प्रभाकर बबन गदादे रा. मिरजगांव यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4910-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 669000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 193/1/1, 493/4 क्षेत्र 0.6100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री प्रभाकर बबन गदादे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 669000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुखदेव कल्याण कारंडे"
}
