{
  "village_code": "272600130333580000",
  "village_name": "मिरजगांव",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7326,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-11",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:15:27Z",
  "surveys": [
    "546/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 27/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026\nलिहुन घेणार : मिरजगाव म. प. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि, मु.पो. मिरजगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर\nलिहुन देणार : किशोर गोविंद खेतमाळस रा. मिरजगांव यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 546/2 क्षेत्र 0.50 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुखदेव कल्याण कारंडे"
}
