{
  "village_code": "272600130333580000",
  "village_name": "मिरजगांव",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7332,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "राजपत्राने नावात बदल",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:15:27Z",
  "surveys": [
    "356/2/ब"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल\nफेरफाराचा दिनांक : 29/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026\nमा.तहसीलदार कर्जत यांचे कडील आदेशान्वये बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाळासाहेब विठ्ठल गोरे यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाळु विठ्ठल गोरे ऐवजी बाळासाहेब विठ्ठल गोरे असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार कर्जत यांच्याकडील आदेश क्रमांक रा.प.दु.आ./एस आर/91/२०२६ दि. 31/08/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 12/11/2025 मधील नोंदणी क्र.पी- M 25315964 अन्वये बाळु विठ्ठल गोरे ऐवजी बाळासाहेब विठ्ठल गोरे असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .",
  "talathi": "सुखदेव कल्याण कारंडे"
}
