{
  "village_code": "272600130333590000",
  "village_name": "गुरवपिंप्री",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4219,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:11:01Z",
  "surveys": [
    "684"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : गुरवपिंपरी वि का सेवा सह सोसा ली ता कर्जत जी अहमदनगर, गुरवपिंपरी ता कर्जत जी अहमदनगर\nलिहुन देणार : आजिनाथ संभाजी गंगावणे रा. गुरवपिंप्री यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 684 क्षेत्र 0.56 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अनिरुद्ध रमेश खेतमाळस"
}
