{
  "village_code": "272600130333640000",
  "village_name": "चांदे खुर्द",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 1904,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-27",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:46:13Z",
  "surveys": [
    "129/5/अ",
    "129/9",
    "142/2",
    "143"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- ,\nगहाणखत लिहुन घेणार : लिहुन घेणार-कोटक महिंद्रा बॅंक लिमिटेड शाखा अहिल्यानगर -\nगहाणखत लिहुन देणार : आण्णा केसू गावडे रा. चांदे खुर्द यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4987-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1373381.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 129/5/अ, 129/9, 142/2, 143 क्षेत्र 0.5200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आण्णा केसू गावडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1373381.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "तुषार बबन औटी"
}
