{
  "village_code": "272600130333670000",
  "village_name": "रातंजन",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3947,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:19:30Z",
  "surveys": [
    "116/1",
    "84/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 19/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026\nलिहुन घेणार : रखमाई महिला ग्रा.बि.शेती सह. पतसंस्था मर्या, जामखेड, जामखेड ता.जामखेड,जि.अहिल्यानगर\nलिहुन देणार : अनिल लक्ष्मण काळे रा. रातंजन यांनी रखमाई महिला ग्रा.बि.शेती सह. पतसंस्था मर्या, जामखेड. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 116/1,84/1 क्षेत्र 0.4800 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुखदेव कल्याण कारंडे"
}
