{
  "village_code": "272600130333680000",
  "village_name": "नागलवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7426,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-02",
  "objection_until": "2026-11-17",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:19:07Z",
  "gone_at": "2026-11-05T22:29:20Z",
  "surveys": [
    "98/2/ब/2/6",
    "98/2/ब/2/9"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 02/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026\nलिहुन घेणार : वि.का.सेवा.सह.सोसा.ली, नागलवाडी ता.कर्जत जि.अहिल्यानगर\nलिहुन देणार : रामदास विठोबा कापरे रा. नागलवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 98/2/ब/2/6,98/2/ब/2/9 क्षेत्र 0.4800 वर रक्कम रुपये 300000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "सुखदेव कल्याण कारंडे"
}
