{
  "village_code": "272600130333690000",
  "village_name": "डिकसळ",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2664,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-11-07",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:52:18Z",
  "surveys": [
    "226"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026\nलिहून देणार : डिकसळ वि.का.सेवा सह.सोसा.लि.ता.कर्जत\nलिहून घेणार : नंदू रामा कापसे\nयांनी सर्व्हे क्रमांक : 226 तपशिल :दिनांक 14/6/2009 रोजी संस्थेचे नाव डिकसळ वि.का.से.स.सो.लि चा -नंदू रामा कापसे यांच्या नावे रु .350000/ या रकमेचा इकरार केला.फेर न.ने 794\nसर्व्हे क्रमांक : 226 तपशिल : दिनांक 25/08/2022 रोजी संस्थेचे नाव डिकसळ वि.का.से.स.सो.लि चा नंदू रामा कापसे यांच्या नावे रु.500000/- या रकमेचा इकरार. केला.फेर न.ने-1917\nया दोन फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत संस्थेचे नाव डिकसळ वि.का.से.स.सो.लि यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "अजित पोपट गायकवाड"
}
