{
  "village_code": "272600130333690000",
  "village_name": "डिकसळ",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2668,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इतर फेरफार",
  "mut_date": "2026-10-28",
  "objection_until": "2026-11-12",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:52:18Z",
  "surveys": [
    "135/2",
    "140/2"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28-10-2026मौजे डिकसळ येथील खातेदार श्री. विलास केरू थेटे यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 149 नुसार अर्ज दिला की, त्यांची घरघुती जमीन त्यांचे कुटुंबात मुलगा व पत्नी यांना वाटप करून देण्यात आली आहे तरी त्याची नोंद पुढील शासन निर्णयाप्रमाणे घेण्यात यावी. असा अर्ज दिलेवरून\n१. शासन परीपत्रक क्र./ओ/3092/प.क्र./25 ल, दि. 7 मे 1992 .\n२. मा. नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य यांचेकडील क.का./4/प.क्र./3806/2005 दि. 10 मे 2026\n३. मा. उच्च न्यायालय, मुंबई, खंडपीठ नागपुर, याचिका क्र. 2814 दि. 30 जुन 2002\nवरील शासन निर्णयानुसार त्यांनी आपआपसात नावे वाटप करून दिले असुन ते पुढीलप्रमाणे,...\nवाटणी पूर्वीची स्थिती\n1. विलास केरू थेटे गट क्र.- 140/2 - क्षेत्र – 1.02 हे.आर. पो.ख. 0.0- आकार - 1.50 रु.पैसे.\n2. विलास केरू थेटे गट क्र.- 135/2 - क्षेत्र – 1.49 हे.आर. पो.ख. 20.0- आकार – 0.66 रु.पैसे.\nवाटणी नंतरची स्थिती\n1. लक्ष्मण विलास थेटे गट.क्र.- 140/2 - क्षेत्र –1.02 हे.आर. पो.ख. 0.0- आकार -1.50 रु.पैसे. दिशा -संपूर्ण\n2. सुनिता विलास थेटे गट.क्र.- 135/2 - क्षेत्र – 1.49 हे.आर. पो.ख. 20.0- आकार –0.66 रु.पैसे. दिशा - संपूर्ण\nवरील प्रमाणे अर्जदारांचा अर्ज, प्रतिज्ञापत्र, संमतीपत्र व जबाब दिलेवरून वरील शासन परीपत्रकावरून नोंद करण्यात आली.",
  "talathi": "अजित पोपट गायकवाड"
}
