{
  "village_code": "272600130333740000",
  "village_name": "टाकळी खंडेश्वरी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7120,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा कमी करणे",
  "mut_date": "2026-10-19",
  "objection_until": "2026-11-03",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:51:13Z",
  "surveys": [
    "54",
    "63/3/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19-10-2026\nलिहून देणार : अ‍ॅक्सिस बँक लिमिटेड शाखा पुणे कॅम्प\nलिहून घेणार : किरण आण्णासाहेब पाटील\nयांनी सर्व्हे क्रमांक : 54 तपशिल : प्रमाणे किरण आण्णासाहेब पाटील ,किरण आण्णासाहेब पाटील यानी अ‍ॅक्सिस बँक लिमिटेड शाखा कॅम्प पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 3600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7044\nसर्व्हे क्रमांक : 63/3/1 तपशिल : प्रमाणे किरण आण्णासाहेब पाटील ,किरण आण्णासाहेब पाटील यानी अ‍ॅक्सिस बँक लिमिटेड शाखा कॅम्प पुणे यांच्या कडुन रक्कम रुपये 3600000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 7044\nफेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मा.दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 4488/2026 रिकन्व्हेंन्स ऑफ मॉरगेज (गहाणमुक्त)केलेने सूची क्र 2 वरून तसेच अ‍ॅक्सिस बँक लिमिटेड शाखा कॅम्प पुणे यांचे कडील पत्र जा.क्र AXISB/RLAOM/PUNE/2026-27/ दि.18/09/2026 चे बोजा कमीचे पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भारत उत्तम देवकाते"
}
