{
  "village_code": "272600130333740000",
  "village_name": "टाकळी खंडेश्वरी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 7126,
  "entry_type": "Registered",
  "kind": "गहाणखत",
  "mut_date": "2026-10-29",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:51:13Z",
  "surveys": [
    "243/2/ब"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार:- गहाणखत\nमाहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026\nफेरफाराचा दिनांक:- 29/10/2026,\nगहाणखत लिहुन घेणार : श्री स्थापलिंग ग्रामिण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्या. टाकळी खंडेश्वरी ता.कर्जत जि.अहिल्यानगर\nगहाणखत लिहुन देणार : हनमुंत अंकुश ढोबे रा. टाकळी खंडेश्वरी यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील दस्त क्रमांक 5087-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 250000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 243/2/ब क्षेत्र 0.4400 वर बोजा दाखल करणेबाबत श्री हनमुंत अंकुश ढोबे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 250000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भारत उत्तम देवकाते"
}
