{
  "village_code": "272600130333760000",
  "village_name": "सुपे",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2044,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-10-16",
  "objection_until": "2026-10-31",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T03:29:38Z",
  "surveys": [
    "70/4"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 16/10/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026\nलिहुन घेणार : युनिअन बँक ऑफ इंडिया, कर्जत\nलिहुन देणार : पंका कल्याण फरताडे   रा. सुपे यांनी दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 70/4 वर बोजा दाखल करणेबाबत श्री पंका कल्याण फरताडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील बुक नं 1 पृष्ठ भाग 5 चे 608 वालमाचे 17 ते 19 पृष्ठावर 654 नंबरी फाइल दिनांक 16/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे पी.डी .इ दाखल असे.",
  "talathi": "कोमल बाबासो पाटील"
}
