{
  "village_code": "272600130333790000",
  "village_name": "नांदगांव",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 3120,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-30",
  "objection_until": "2026-11-14",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:58:10Z",
  "surveys": [
    "313"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026\nअधिकारी : तहसीलदार\nआदेश क्रमांक : जा क्र/जमीन/कावि/493/2026\nआदेश दिनांक : 30/09/2026\nमा. तहसिलदार तहसिल कार्यालय कर्जत, जिल्हा-अहिल्यानगर यांच्याकडील पत्र जा क्र/जमीन/कावि/493/2026कर्जत दि.30/09/2026\nमा. उपविभागीय अधिकारी यांचे आदेश क्र. कावि/जमिन/ पो ख /3609399/2026\n2. उपअधिक्षक, भुमि अभिलेख कर्जत यांचेकडील पत्र क्र./पो.ख./क.जा.प./कर्जत 2026 जा क्र 1067/2026 दि.23/09/2026\nमौजे नांदगाव, ता. कर्जत येथील गट नं.313 मधिल\n१) ओंकार बॅलिस्टर निंबाळकर\nसध्यास्थितीत- ला.यो.क्षे 0.54 हे.आर. पो.ख.क्षे 0.05 हे.आर.\nदुरुस्ती नुसार- ला.यो.क्षे 0.59 हे.आर.व पो.ख.क्षे 0.00 हे. आर. आकार 0.02\nपोट खराब वर्ग (अ) या क्षेत्राचा लागवडी योग्य क्षेत्रात समाविष्ट करण्यात आला\nआदेशावरून नोंद.",
  "talathi": "योगिनी संजय देशमुख"
}
