{
  "village_code": "272600130333820000",
  "village_name": "जळगांव",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 4875,
  "entry_type": "ordermutation",
  "kind": "आदेश व दस्तावेज",
  "mut_date": "2026-10-23",
  "objection_until": "2026-11-13",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-10-31T02:48:51Z",
  "surveys": [
    "92/1/अ/1"
  ],
  "body": "नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026\nअधिकारी : दिवाणी न्यायालय कनिष्ठ स्तर\nआदेश क्रमांक : रे.मु.नं.89/2026\nआदेश दिनांक : 23/10/2026\nता.कर्जत जिल्हा अहमदनगर येथील सिव्हील जज्ज साहेब (जु.डी.)यांचे कोर्टातील रे.मु.नं.89/2026 वाटपाचा दावा व सुलेनाम्यातील हुकूमनामा वरून मौजे जळगाव ता.कर्जत जिल्हा अहमदनगर येथील गट नं. ९२/१/अ/१ क्षेत्र 2.९८ हे.आर, हि शेतजमीन असून सदर जमिनीचे वाटप होऊन मे. कर्जत ता.कर्जत जिल्हा अहमदनगर येथील सिव्हील जज्ज साहेब (जु.डी.)यांचे कोर्टातील रे.मु.नं. 89/2026 अन्वये तडजोड होऊन खालीलप्रमाणे वाटप झाले आहे.\nगट नं. ९२/१/अ/१ क्षेत्र १.४९ आर पो.ख. ०.०० हे.आर नाव बाळासाहेब रतनराव पोकळे दिशा उत्तरेकडील निम्मे हिश्याची पश्चिम बाजूस चालू पाण्याची विहीर पूर्णपणे वादिचे मालकीचे राहील.\nगट नं. ९२/१/अ/१ क्षेत्र १.४९ आर पो.ख. ०.०० हे.आर नाव दत्तात्रय रतनराव पोकळे दिशा दक्षिणेकडे निम्मे हिश्याची पूर्वेस रस्त्याचे कडेने एक चालू पाण्याची विहीर ती प्रदिवादीची स्वतंत्र मालकीची राहील .\nवरीलप्रमाणे कर्जत येथील मे. कर्जत ता.कर्जत जिल्हा अहमदनगर येथील सिव्हील जज्ज साहेब (जु.डी.)यांचे कोर्टातील रे.मु.नं. 89/2026 अन्वये व मा.तहसिलदार कर्जत यांचेकडील क्र.मह/आरटीएस/कावि/१४५/२०२६ दि.1६/07/202६ अन्वये ७/१२ वर नोंद घेतली",
  "talathi": "धावडे पांडुरंग विट्ठल"
}
