{
  "village_code": "272600130333890000",
  "village_name": "आनंदवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2530,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "इकरार",
  "mut_date": "2026-11-03",
  "objection_until": "2026-11-18",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-04T09:06:44Z",
  "surveys": [
    "55",
    "72"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : इकरार\nफेरफाराचा दिनांक : 03/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 03/11/2026\nलिहुन घेणार : निंबोडी वि.का.सेवा.सोसा.लि., निंबोडी\nलिहुन देणार : भाऊसाहेब विष्णु रंधवे रा. यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 55, 72 क्षेत्र 0.87 वर रक्कम रुपये 650000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "रोहन प्रकाश डोंगरे"
}
