{
  "village_code": "272600130333920000",
  "village_name": "जळकेवाडी",
  "taluka_name": "कर्जत",
  "district_name": "अहिल्यानगर",
  "mut_no": 2960,
  "entry_type": "Non-Registered",
  "kind": "बोजा",
  "mut_date": "2026-11-04",
  "objection_until": "2026-11-19",
  "certify_date": "",
  "first_seen_at": "2026-11-05T22:24:07Z",
  "surveys": [
    "226"
  ],
  "body": "नोदीचा प्रकार : बोजा\nफेरफाराचा दिनांक : 04/11/2026\nमाहिती मिळालेचा दिनांक : 04/11/2026\nलिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा कर्जत, कर्जत\nलिहुन देणार : किरण उत्तम पावणे रा. गट नंबर/ सर्वे नंबर 226 यांनी दुय्यम निबंधक कर्जत यांचेकडील बुक न.1 पृष्ठ भाग ५ चे ६८३ नंबरी फायल केले आहे.चे ६ ते १० पृष्ठावर क्रमांक 609 दिनांक 04/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.10 वर बोजा दाखल करणेबाबत श्री किरण उत्तम पावणे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 1 दिनांक 04/11/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.",
  "talathi": "भैरू अंबादास खांडेकर"
}
